कराड
येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील म्हणजेच येथील कॉटेज हॉस्पिटल मधील आठ कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खबरदारी म्हणुन रुग्णालयातील सर्व कर्मचार्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये ६ कर्मचार्यांचे कोरोना अहवाल पोझिटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकिय महाविद्यालय, पुणे यांनी कळवले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. कराड शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचार्यांनाच कोरोनाची बाधा झाल्यामुळे कराड आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिन्याभरात कराड तालुक्यातील रुग्णसंख्या 40 च्या वर पोहोचली आहे.

No comments:
Post a Comment