कराड- कराड तालूक्यातील कोरोना बाधीत व्यक्तीचे निधन झाल्या नंतर ते मृतदेह आपल्या ambulance ने वैकुंठ स्मशानभूमी येथे धाडसाने घेऊन जाणारे येथील सामाजिक कार्यकर्ते शेखर बर्गे तसेच त्या बाधितांचा दहनविधी करणारे पालिका कर्मचारी श्री. राम भिसे, श्री मनोज गायकवाड, श्री पराशूराम अवघडे, श्री योगेश कांबळे, श्री भगवान ढेकळे, श्री सतीश भिसे, श्री भास्कर काटरे यांचा लोकशाही आघाडी च्या पालिकेतील दालनात सत्कार करण्यात आला.त्यावेळी नगरसेवक सौरभ पाटील, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, तसेच शिवाजी पवार तात्या, आणि जयंत बेडेकर आदी उपस्थित होते
No comments:
Post a Comment