सातारा दि. 14 (जि. मा. का) : आज आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील आणखी 22 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.
*कराड तालुक्यातील* तळबीड येथील 44, 40, 5 आणि 25 वर्षीय पुरुष, 30, 27, 10 आणि 9 वर्षीय महिला. खोडशी येथील 60, 34 आणि 4 वर्षीय पुरुष, 52, 26 आणि 32 वर्षीय महिला, सैदापूर येथील 50 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय महिला.
*पाटण तालुक्यातील* कासणी येथील 38 आणि 35 वर्षीय पुरुष, 35, 27 आणि 26 वर्षीय महिला.
*माण तालुक्यातील* बिदाल येथील 28 वर्षीय पुरुष.

No comments:
Post a Comment