Monday, July 6, 2020

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरू; आज 25 जण सापडले बाधीत; जनतेत घबराट

सातारा दि. 6 (जि. मा. का) : जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्या 25 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
बाधित अहवाल आलेल्यांची आकडेवारी तालुकानिहाय पुढीलप्रमाणे
*सातारा तालुक्यातील*  जिहे येथे 1, दौलतनगर येथे 1, अपशिंगे येथे 1, सातारा शहरात कारागृह येथे 3, रविवार पेठ येथे 3, बुधवार पेठ येथे 1, क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयातील 3 कर्मचारी.,

*कोरेगाव तालुक्यातील* खडखडवाडी येथे 1, चंचली येथे 1, कोरेगाव शहर येथे 2, आसनगाव येथे 1 ल्हासूर्णे येथे 1.,

*वाई तालुक्यातील* आसले येथे 1,

*कराड तालुक्यतील* तारुख येथे 3, शामगाव येथे 1, येळगाव येथे 1 अशा एकूण 25 नागरिकांचा समावेश आहे.
000

No comments:

Post a Comment