Friday, July 3, 2020

जिल्ह्यात 56 जण बाधित ; धोका वाढला

सातारा दि. 4 (जि. मा. का) : काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 51, प्रवास करुन आलेले 4, आय.एल.आय (श्वसनाचा सौम्य जंतू संसर्ग ) 1  असे एकूण  56 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले असून यामध्ये 36 पुरुष व 20 महिलांचा समावेश आहे. तसेच खटाव  तालुक्यातील पडळ येथील 55 वर्षीय पुरुष व वाई तालुक्यातील ब्राम्हणशाही येथील 60 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये  *महाबळेश्वर तालुक्यातील* लाखवड येथील 28 वर्षीय महिला.
*कराड तालुक्यातील*  उंब्रज येथील 23 वर्षीय पुरुष, मुंढे येथील 41 वर्षीय पुरुष.
*फलटण तालुक्यातील* अलगुडेवाडी येथील 14 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 7,12,16,38,68,42,40,32,20 वर्षीय पुरुष व 14 वर्षीय दोन युवती व 25 वर्षीय महिला मलठण येथील 39 वर्षीय महिला.
*खंडाळा तालुक्यातील* पळशी रोड शिरवळ येथील 24 वर्षीय पुरुष, न्यू कॉलनी येथील 30 व 23 वर्षीय पुरुष, देशमुख आळी येथील 35 व 45 वर्षीय महिला, लोणंद मधील मऱ्याची  वाडी येथील 34 वर्षीय पुरुष.
*सातारा तालुक्यातील* जिहे येथील 49,36,20,8,6843,61,81,62 वर्षीय पुरुष व 42,57,4,30,19,3,10,32,70, 55 वर्षीय महिला, श्रीनाथ कॉलनी, फलटण रोड येथील 20 वर्षीय पुरुष. धावली येथील 17 वर्षीय पुरुष, पानमळेवाळी येथील 43 वर्षीय महिला.
*माण तालुक्यातील* कुळकजाई येथील 25 वर्षीय पुरुष.
*पाटण तालुक्यातील* मलवडी येथील 24 वर्षीय पुरुष, मोरगीरी येथील 33 वर्षीय पुरुष, कासरुंड येथील 35 वर्षीय पुरुष, चोपडी येथील 16 व 24 वर्षीय महिला, बेलवडे येथील 36 वर्षीय पुरुष, सूर्यवंशीवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, गोकूळ येथील 18 वर्षीय युवक, मारुल येथील 35 वर्षीय पुरुष.
*वाई तालुक्यातील* धर्मपूरी येथील 46 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

*दोन बाधितांचा मृत्यु*

        क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे काल खटाव  तालुक्यातील मुंबई वरून प्रवास करून आलेला  पडळ येथील 55 वर्षीय पुरुष व वाई तालुक्यातील ब्राम्हणशाही येथील 60 वर्षीय ( सारीची रुग्ण ) महिला या 2 कोराना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

घेतलेले एकुण नमुने
14330
एकूण बाधित 1245
घरी सोडण्यात आलेले 779
मृत्यु 53
उपचारार्थ रुग्ण 413
0 0 0 0

No comments:

Post a Comment