सातारा दि.16 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 42 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर एका कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 1, गुरुवार पेठ 1, अतीत 1, देगांव रोड 1, हनुमान रोड 1, चिंचनेर 2, गोजेगांव 1, सदरबझार 1, शहुपुरी 1, शिवथर 1, धावर्डी 1, एमआयडीसी 1,
*कराड तालुक्यातील* कराड 1,
*फलटण तालुक्यातील* फलटण 2, शेरेचीवाडी 3, सुरवडी 1,
*खटाव तालुक्यातील* खटाव 1, गुरसाळे 1, सिंध्देश्वर कुरोली 2, पुसेगांव 3, पिंपरी 1,
*माण तालुक्यातील* माण 1, म्हसवड 2,
*कोरेगाव तालुक्यातील* सुरली 2, शिरढोण 1,
*वाई तालुक्यातील* पांडे 2, यशवंतनगर 3,
*महाबळेश्वर तालुक्यातील*
*खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 1,
*जावली तालुक्यातील*
*पाटण तालुक्यातील* गवडेवाडी 1, नवसारी 1,
• एका बाधितांचा मृत्यु*
जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटमध्ये आवर्डे ता. पाटण येथील एका 70 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
*घेतलेले एकूण नमुने -219885*
*एकूण बाधित -48892*
*घरी सोडण्यात आलेले -44686*
*मृत्यू -1643*
*उपचारार्थ रुग्ण-2563*
00000
No comments:
Post a Comment