सातारा दि.24 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 66 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 2, भोसले वाडा 1, सदरबझार 1, अपशिंगे 1, करंजेपेठ 1, बोरगाव 2, गार्डन सिटी राधिका रोड 1, बुधवार पेठ 1, गोडोली 1, माची पेठ , नगरपालिका 1, कासारस्थळ 1, खेड 6, कृष्णानगर 2, रेणावळे 1,
*कराड तालुक्यातील* चरेगाव 4,
*पाटण तालुक्यातील* पाटण 1, मरळी 1,
*फलटण तालुक्यातील* मलठण 1, बिरदेवनगर 1, ठाकूरकी 1,
*खटाव तालुक्यातील* मांडवे 2, वडूज 1, निढळ 1, खटाव 2,
*माण तालुक्यातील* डोंबालवाडी 1, मार्डी 1, कळस्करवाडी 2, म्हसवड 1, रांजणी 1,
*कोरेगाव तालुक्यातील* सासुर्वे 1, नागनाथवाडी 1, खेड 1, कोरेगाव 1,
*खंडाळा तालुक्यातील* मयुरेश्वरनगर लोणंद 2,
*महाबळेश्वर तालुक्यातील* दानवली 1, लिंगमळा 6, महाबळेश्वर 1, बुराडणी 1,
*वाई तालुक्यातील* गंगापूरी 1, रविवार पेठ 2,
*इतर* मिरज (सांगली)1,
*एकूण नमुने- 308080*
*एकूण बाधित - 56012*
*घरी सोडण्यात आलेले - 53458*
*मृत्यू - 1811*
*उपचारार्थ रुग्ण- 743*
0000
No comments:
Post a Comment