सातारा दि. 20 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 70 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 7, संगमनगर 2, शहूपुरी 1, सैदापूर 1, कोडोली 1, वेळे 1, गोवे 1, देगाव 1, सातारा रोड 1, मोळाचा ओढा 1,
*कराड तालुक्यातील* मलकापूर 2, फडतरवाडी 1, पाडळी 3, गायकवाडवाडी 1,
*पाटण तालुक्यातील* शेंडेवाडी 1,
*वाई तालुक्यातील* आझर्डे 1, कवठे 2, माठेकरवाडी 1, ,
*फलटण तालुक्यातील* गुणवरे 1,
*खटाव तालुक्यातील* नांदोशी 1, डंभेवाडी 1, जायगाव 1, पुसेगाव 1, कातरखटाव 2, मांडवे 2,
*माण तालुक्यातील* दहिवडी 3, बिदाल 1,
*कोरेगाव तालुक्यातील* तारगाव 2, रुई 1, एकसळ 1, सासुर्वे 3,
*खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 1, लोणंद 1, अहिरे 2, सुखेड 1, शिरवळ 2,
*महाबळेश्वर तालुक्यातील* भिलार 4, महाबळेश्वर 1, पाचगणी 1,
*जावली तालुक्यातील* जावळी 1, करहर 1, पिंपळी 1, कारंडी 4,
*इतर* 1
*दोन बाधितांचा मृत्यू*
जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये इस्लामपूर, ता. वाळवा येथील 81 वर्षीय व खंडाळा येथील 57 वर्षीय महिला या दोन कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
*एकूण नमुने -335874*
*एकूण बाधित -57881*
*घरी सोडण्यात आलेले -55049*
*मृत्यू -1847*
*उपचारार्थ रुग्ण-985*
0000
No comments:
Post a Comment