Friday, February 19, 2021

77 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

 सातारा दि. 19 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 77 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 1, गोडोली 1, वाढे 1,शिनवार पेठ 1, सदर बझार 1, कासुरडे 1, आकले 1, शाहुनगर 1, गोजेगांव 1, 

*कराड तालुक्यातील* कराड 1, सावडे 2, खेर्डे 1,कालेटेक 1,  

*पाटण तालुक्यातील* वरपेवाडी 1, 

*वाई तालुक्यातील* रविवार पेठ 1, भुईंज 1, वासोले 1, कवठे 1,

*फलटण तालुक्यातील* फलटण 2, आसु 1, काळज 2, कोळकी 1, वाडळे 1, मंगळवार पेठ 1, पवार वाडी 1, 

*खटाव तालुक्यातील* खटाव 1, कातकरवडी 1, कातरखटाव 1, नेर 1, पुसेगांव 1, 

*माण तालुक्यातील* राजवाडी 1, दहीवडी 4, म्हसवड 1, 

*कोरेगाव तालुक्यातील*  कोरेगांव 2, सातेवाडी 1, वाठार स्टेशन 6, आसनगाव 3, 

*खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 1, शिरवळ 3, अहिरे 2, लोणंद 2, देवघर 2, आसवली 1,

*महाबळेश्वर तालुक्यातील* भिलार 4, दरे 2,खिंगर 1,

*जावली तालुक्यातील*  जावली 1, हातगेघर 1, कुडाळ 2,आरडे 1,
  *इतर* वाल्हे गावठाण 2, 
बाहेरील जिल्ह्यातील 

*एकूण नमुने -333961*
*एकूण बाधित -57810*  
*घरी सोडण्यात आलेले -55016*  
*मृत्यू -1845* 
*उपचारार्थ रुग्ण-949* 

0000

No comments:

Post a Comment