Monday, February 22, 2021

95 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

सातारा दि. 22 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 95 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 4, खोजेवाडी 1, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, लिंब 4, 
*कराड तालुक्यातील* मसूर 1
*वाई तालुक्यातील* बावधन 3
*फलटण तालुक्यातील* फलटण 2, तांबवे 1, निंभोरे 1,  लक्ष्मीनगर 1, राजुरी 1, सगुनामाता नगर 2
*खटाव तालुक्यातील* नांदवळ 1, मांडवे 1, कातरखटाव 4, येराळवाडी 2, सिद्धेश्वर कुरोली 1,  नांदोशी 1, औंध 1, नेर 1, काटकरवाडी 1, फडतरवाडी 1, मायणी 1, अंबवडे 1,  
*माण तालुक्यातील* पवारवाडी 1, पिसाळवाडी 2, म्हसवड 1, दहिवडी 7, तुपेवाडी 2, भोवडी 1, बोडके 1, वावरहिरे 1, नरवणे 1, 
*कोरेगाव तालुक्यातील* न्हावी बु 1, कोरेगाव 5, ओगलेवाडी 1, आसनगाव 3, रणशिंगवाडी 1, वाठार स्टेशन 3, 
*खंडाळा तालुक्यातील* लोणंद 5,  शिरवळ 3, पळशी 1, खंडाळा 4, विंग 2, 
*महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी 2, ताईघाट 1, 
*जावली तालुक्यातील* गणेशवाडी 1, कारंडी 1, महीगाव 1,  
  *इतर* हुबरणे 1,
*बाहेरील जिल्हृयातील* पुणे 1,
*1 बाधिताचा मृत्यु*
जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये पाडेगाव ता. खंडाळा येथील 72 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 
*एकूण नमुने -338585*
*एकूण बाधित -58031*  
*घरी सोडण्यात आलेले -55097*  
*मृत्यू -1848* 
*उपचारार्थ रुग्ण-1086* 

0000

No comments:

Post a Comment