Saturday, December 4, 2021

राज्यात पहिला ओमीक्रोन पेशंट आढळून आला ; डोंबिवली मध्ये सापडला रुग्ण ; वैद्यकीय यंत्रणा खडबडली...

वेध माझा ऑनलाइन
कराड
महाराष्ट्रात ओमिक्रोन चा शिरकाव झाला आहे डोंबवली मधील एका 33 वर्षीय तरुणाला याची लागण झाल्याचे निष्पन्न झालें आहे त्यामुळे कर्नाटक,गुजरातसह आता महाराष्ट्रात देखील ओमीक्रोन ने एन्ट्री केल्याने राज्यातील वैद्यकीय क्षेत्र खडबडून जागे होऊन एकच खळबळ उडाली आहे सदर तरुणाने आजतागायत कोणतेही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नसल्याचे निष्पन्न झाले आहे या तरुणाला सौम्य ताप आला इतर कोणतीही लक्षणे त्याला दिसत नाहीत दरम्यान त्याला डोम्बवली येथील कोविड सेन्टर मध्ये उपचारार्थ ठेवण्यात आले आहे

No comments:

Post a Comment