कराड
दि कराड अर्बंन बँकेंचे चेअरमन डॉ सुभाष एरम यांच्या वाढदिवसानिमित्त येथील पालिकेतील लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी काल त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या
आयुष्यात यशस्वी असूनही त्यांच्यामध्ये असलेली विनम्रता,साधेपणा, इतरांबद्दलचा आदरभाव हे स्वभावगुण आत्मसात करण्यासारखे आहेत. अनेकदा येथील सदाशिव गडावर झालेल्या दुर्गसंमेलनाच्या माध्यमातून त्यांचा आणि त्यांच्या उच्च विचारांचा सहवास मला लाभला आहे हे माझे भाग्य आहे असे मी मानतो त्यांना पुढील आयुष्यास आरोग्यदायी शुभेच्छा अशा शब्दात सौरभ तात्यांनी डॉक्टर एरम याना त्यांच्या वाढदिनी शुभेच्छा दिल्या
यावेळी अख्तर आंबेकरी, जयंत बेडेकर (दादा), राकेश दुर्गभक्त चंद्रजीत पाटील, अजय सूर्यवंशी, राहुल भोसले (भैय्या) , सतीश भोंगाळे, आशिष माने, आशुतोष माने, विजय काशीद, श्री अमित माने, राजेश उबाळे, किरण देवाडिगा, राहुल काळे, दिलीप कांबळे, विश्वजीत जाधव , सुरज कांबळे, विजयसिंह भोसले आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment