वेध माझा ऑनलाइन - कराडचे पत्रकार सुलतान फकीर यांचे वडील व कराड तालुका पेन्शन संघटनेचे माजी अध्यक्ष व प्रगतशील शेतकरी अमानुल्ला गणी फकीर (गुरुजी) यांचे 28 मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.कराड तालुका पेन्शन संघटनेचे अध्यक्ष या नात्याने अमानूल्ला फकीर यांनी पेन्शन धारकांच्या विविध प्रश्नांना मार्गी लागण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम आज 30 रोजी सायं 5.30 वाजता त्यांच्या घरी वैकुंठ धाम स्मशानभूमी (कब्रस्तान) कोळे (ता. कराड) येथे होणार आहे.
No comments:
Post a Comment