वेध माझा...
Tuesday, May 16, 2023
कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना नुकताच मिळाला बदलीचा आदेश ; नाशिक जिल्ह्यात झाली बदली; उद्याच व्हावे लागणार रुजू ;
वेध माझा ऑनलाइन । कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची नाशिक जिल्ह्यातील सांदवड येथे नुकतीच बदली झाल्याचे वृत्त हाती आले आहे
आज मंगळवारी सायंकाळी 7, 45 वाजता हा आदेश डाके याना आला ते उद्याच त्याठिकाणी रुजू होणार आहेत असेही खात्रीशीर समजते
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment