वेध माझा ऑनलाइन। भाजपचे कराड शहर अध्यक्ष एकनाथ बागडी यांचा वाढदिवस आज साताऱ्यातील कराड उत्तर चे नेते मनोज घोरपडे यांच्या अटलांटा हौस येथे भाजपचे दोन आमदार आणि दोन खासदारांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला या वाढदिवसाचे सर्व नियोजन ऐनवेळी जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी केले होते यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी एकनाथ बागडी यांना शुभेच्छा देत त्यांच्या एकूणच कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या
यावेळी खासदार अमर साबळे रणजित नाईक निंबाळकर तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व जयकुमार गोरे आर्थिक विकास महा मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी सौ प्रियाताई शिंदे माजी आमदार मदन भोसले प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर तसेच भाजप नेते मनोज घोरपडे धैर्यशील कदम रामकृष्ण वेताळ भरत पाटील शेखर वढणे महेंद्र डुबल विठ्ठल बनशेटवार दत्ताजी थोरात रवी लाहोटी भैय्यासाहेब पाटणकर तानाजी भिलारे विकास गोसावी महेश जाधव श्रीहरी गोरे संजय पवार प्रमोद शिंदे प्रशांत कुलकर्णी शैलेश गोंदकर विश्वनाथ फुटाणे नितीन वास्के मास्टर टेलर आणि अभिशेक भोसले तसेच जिल्ह्यातील भाजपचे अनेक नगरसेवक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते
No comments:
Post a Comment