वेध माझा ऑनलाइन। समता पर्व संयोजन समितीच्या वतीने कराड प्रशासकीय कार्यालय समोर मंगळवार दिनांक - 03 आक्टोंबर पासून अल्पसंख्याक संरक्षण व आरक्षण आदी विविध मागण्यांसाठी भारतीय संविधान घेऊन समता पर्व चे नवाजबाबा सुतार आनंदराव लादे, , ,सलीम पटेल,जावेद नायकवडी, कय्युम मुल्ला, रमजान मांगलेकर, हनीफ मुल्ला, जुबेर पटेल, शोहेब संदे भूषण पाटील,धीरज जाधव, दिपक बाटे आदी समविचारी समाज बांधव आमरण उपोषणास बसले आहेत आज उपोषणाच्या दुसर्या दिवशी माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट देऊन उपोषणकर्तेंच्या मागण्या जाणुन घेऊन या विषयावर वरिष्ठांकडे पाठपुरावा करु असे आश्वासन दिले.
No comments:
Post a Comment