Sunday, July 28, 2024

कोयना धरणात 85 टी एम सी पाणीसाठा

वेध माझा ऑनलाइन।
कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात रात्रभर पडलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, पूर्वेकडील महापूराची स्थिती लक्षात घेता धरणाचे दरवाजे सात फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. सद्या कोयना धरणात 84.85 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 80.62 टक्के भरले आहे.

No comments:

Post a Comment