वेध माझा ऑनलाइन।
देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनाचा सोहळा अकलूज येथे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमात शरद पवारांच्या हस्ते राज्यातील सर्व खासदारांच्या सत्काराचे नियोजन करण्यात आले आहे. महायुतीचे कुठले खासदार या सोहळ्याला हजेरी लावणार? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
दरम्यान राज्यात निवडून आलेल्या सर्व 48 खासदारांना सत्कारासाठी निमंत्रित केले आहे. मंत्री वगळता सर्व पक्षाचे नूतन खासदार येतील, असा विश्वास खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला आहे
No comments:
Post a Comment