वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आधीच अडचणीत आलेल्या हवगणे कुटुंबाला आणखी एक धक्का बसला आहे. जेसीबी खरेदी विक्रीच्या प्रकरणी एका व्यक्तीची 11 लाखांची फसवणूक आणि त्याला बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी लता आणि शशांक या मायलेकांना 6 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रशांत येळवंडे यांनी जेसीबी खरेदीच्या व्यवहारात तब्बल 11 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात केली होती
No comments:
Post a Comment