आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे पी ए कराडमध्ये आले आहेत शिक्षकांच्या प्रश्नाबाबत असणारे शासन स्तरावरचे काही प्रश्न तसेच आणखी इतरही महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या उपस्थितीत सकारात्मक चर्चा झाली त्यामुळे नक्कीच कराडमध्ये “सेवा अभियान” उपक्रम अंतर्गत शिक्षक व पदवीधरांच्या प्रश्नांना गती मिळणार आहे आणि याचा नक्कीच फायदा या ठिकाणच्या शिक्षक मतदार संघासाठी महायुतीला नक्कीच होईल असा विश्वास आमदार अतुल भोसले यांनी व्यक्त केला आहे
शिक्षक व पदवीधर मतदार संघातील विविध प्रश्नांवर संबंधित लोकांशी चर्चा झाल्यानंतर आमदार भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते
No comments:
Post a Comment