पावसकर यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन प्रभात टॉकीज ने "काश्मीर फाईल" चा शो लावण्याचे मान्य केले आहे.
दरम्यान, निवेदनात म्हटले आहे की काश्मीर फाईल हा चित्रपट हा ज्वलंत ऐतिहासिक तसेच काश्मीर मधील हिंदूंवर झालेल्या अत्याचाराची सत्य परिस्थिती सांगणारा आहे हा इतिहास आजपर्यंत लपवला गेला मात्र लोकांना तो माहीत व्हावा यासाठी हा सिनेमा दिवसातून किमान 2 शो च्या माध्यमातून दाखववण्यात यावा समाजातील काही समाजविघातक शक्ती, संघटना हा चित्रपट दाखवला जाऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत तो प्रयत्न भाजप हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही
लवकरात लवकर टॉकीज मध्ये हा सिनेमा दाखवण्यात आला नाही तर त्याठिकाणचे इतर सिनेमाचे शो आम्ही बंद पाडू असेही विक्रम पावसकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
दरम्यान पावसकर यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन प्रभात टॉकीज ने "काश्मीर फाईल" चा शो लावण्याचे मान्य केले.तसेच आज दिनांक 15 रोजी दुपारी 12 .00 वाजता शो लावण्यात आला व लवकरच पूर्णवेळ चित्रपट दाखवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे टॉकीज मॅनेजमेंटने सांगितले आहे असे समजते
RSS paisi nahi melale wathta
ReplyDelete