Saturday, March 5, 2022

नवाब मलिक राजीनामा द्या ; कराडमधील भाजपाचे दत्त चौकात आंदोलन...

वेध माझा ऑनलाइन - महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा या मागणी करीता भाजपा कराड शहर,कराड दक्षिण व कराड उत्तर यांच्या वतीने आज कराड मधील दत्त चौक येथे निषेध आंदोलन करणेत आले.

यावेळी ज्येष्ठ नगरसेवक आण्णा पावसकर,कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी,माजी नगरसेवक पेंढारकर,नितीन वास्के, दक्षिणचे धनाजी माने,कराड शहर सरचिटणीस प्रमोद शिंदे,युवा मोर्चा अध्यक्ष विशाल कुलकर्णी,उमेश शिंदे,भटक्या आघाडी जिल्हाध्यक्ष रुपेश मुळे,ओबीसी जिल्हध्यक्ष सुनील शिंदे,चंद्रकांत जिरंगे, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष नितीन शाह,महिला मोर्चा अध्यक्षा सीमा घार्गे,नम्रता कुलकर्णी,सौ रोकडे,सौ पवार ,शैलेंद्र गोंदकर,आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment