Saturday, August 5, 2023

ठाकरे गटाला मोठा धक्का ; मुंबई महापालिकेतील कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल ;

वतेढ माझा ऑनलाईन।  ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेतील कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी सुजीत पाटकर यांना अटक केल्यानंतर आता थेट मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

 ब्रेकिंग news...

No comments:

Post a Comment