शहरातील संपूर्ण जाधव गटासह जनशक्तीचे समर्थक काल सकाळी मुंबईला रवाना झाले जनशक्ती आघाडीसह काही इतर पार्टीतले माजी नगरसेवक देखील आमदार डॉ अतुल भोसले यांच्या नेतृत्वात व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आज भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत दरम्यान मंगळवारी हा प्रवेश होणार असे नक्की झाले होते मुंबईत हा प्रवेश होईल असेही समजले होते या विषयाबाबत आमदार अतुल भोसले यांनी जाधव यांच्याशी चर्चाही केली होती ती चर्चा यशस्वी झाली होती यासाठी माजी नगरसेवक अतुल शिंदे यांनी मध्यस्थी केली होती त्यानुसार आज हे सर्व प्रवेश होणार आहेत दरम्यान अतुल शिंदे यांनी यापूर्वीच भाजप चे सदस्यपद स्वीकारले आहे
दरम्यान काल मुंबईत पोहोचल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कराडातून आलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन त्याठिकाणी स्वागत केले
आज भाजपमध्ये कोण, कोण प्रवेश करणार? ...त्यांची नावे पुढीलप्रमाणे...
अरुण जाधव (माजी नगरसेवक)
शारदाताई जाधव (माजी नगराध्यक्षा)
आशुभाऊ जाधव
विनायक विभुते (माजी नगरसेवक)
आर जी लुणिया
श्रीमती अरुणताई शिंदे (माजी नगरसेविका)
सौ चंदाराणी लुणिया (माजी नगरसेविका)
सतिश यादव
सुनील निगडीकर
गिरीष शहा
सूर्यकांत काटू
बागडी मॅडम
शिवाजी पवार (तात्या)
संजय पवार
अशोक भोसले (माजी नगराध्यक्ष)
आनंदराव पालकर (माजी नगरसेवक)
यासह आणखी एका नगरसेवकचा प्रवेश आजच होणार होता...मात्र तब्बेत बरी नसल्याने हा प्रवेश पुढे ढकलण्यात आल्याचे समजले...हा नगरसेवक कोण? याची चर्चा सध्या कराडमध्ये सुरू आहे
No comments:
Post a Comment