वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्ह्यात तब्बल दोन वर्षानंतर कोरोनाचा एक संशयित रुग्ण आढळला आहे तो परजिल्ह्यांतून आला असून, त्या रुग्णावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून संबंधित रुग्णावर योग्य उपचार झाल्याने त्या रुग्णाच्या प्रकृतीत चांगल्या प्रकारे सुधारणा झाली आहे. दोन दिवसांत त्या रुग्णाला घरी सोडण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment