Saturday, August 5, 2023

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक सुरू ;

वेध माझा ऑनलाइन। महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत नेहरू सेंटर येथे बैठक पार पडली 
यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री आ. अशोकराव चव्हाण, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खा. सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख, आ. रोहित पवार, आ. शशिकांत शिंदे, आ. राजेश टोपे, शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत, खा. अनिल देसाई, माजी मंत्री आ. सुभाष देसाई आदी प्रमुख नेते उपस्थित होते

31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पाश्र्वभूमीवर ही मीटिंग पार पडली असे समजते

Breaking news...

No comments:

Post a Comment