वेध माझा ऑनलाईन । - लोकसभा निवडणूकीचा बिगूल वाजला आहे आजपासून आचारसंहिता देखील लागू झाली आहे. दरम्यान सातारा, सांगली, कोल्हापूर, माढा, हातकणंगले बारामती येथे तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे अशी माहिती अधिकृतरित्या देण्यात आली आहे.
खालील टप्यात होणार मतदान...
1) 19 एप्रिल
गडचिरोली, भंडारा-
गोदिया, नागपूर, रामटेक, चंद्रपूर,
2) 26 एप्रिल
यवतमाळ- वाशिम, वर्धा,
अमरावती, अकोला, बुलढाणा, परभणी, हिंगोली, नांदेड,
3) 7 मे
सातारा, सांगली, सोलापूर,
कोल्हापूर, लातूर, माढा, रायगड, धाराशिव, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, बारामती, हातकणंगले
4) 13 मे
पुणे, शिरूर, अहमदनगर,
शिर्डी, बीड, नंदुरबार, रावेर, जालना, छ. संभाजीनगर, मावळ,
5) 20 मे
कल्याण, ठाणे
No comments:
Post a Comment