Thursday, February 11, 2021

94 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित


 सातारा दि. 11 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 94 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित   आले असून 2 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* मल्हार पेठ 1, गोडोली 1,संभाजीनगर 2, मालगाव 1, नागठाणे 1, वर्णे 1, कळंबे 2, पानमळेवाडी 2
*वाई तालुक्यातील* सुरुर 1, फुलेनगर 1, रामढोह 1,  सिद्धनाथवाडी 1, पसरणी 4, वाई 3,  व्याजवाडी 1, लोहारे 1, बोरगाव 1, चिखली 1, 
*फलटण तालुक्यातील* वाठार निंबाळकर 1,
*जावली तालुक्यातील* जावली 1, मेढा 1, रांगेघर 1,  सोमर्डी 1,  माहाते 1,कापसेवाडी 2,  
*खटाव तालुक्यातील* नेर 5, वडूज 2, लाडेगाव 1,  पुसेगाव 2, कातरखटाव 5, ऐनकुळ 2, येरळवाडी 3, मांडवे 10,  
*कोरेगाव तालुक्यातील* दहिगाव 1, सासुर्वे 9, रहिमतपूर 1,
 *माण तालुक्यातील* दहिवडी 9, 
*महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी 1, 
*खंडाळा तालुक्यातील* लोहम 1, पारगाव 1, 
  *इतर* 4, नागझरी 1,
बाहेरील जिल्ह्यातील वाळवा जि. सांगली 1,
*2 कोरोना बाधिताचा मृत्यू*
 जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये सगुणामाता नगर ता. फलटण येथील 71 वर्षीय पुरुष, करंजे पेठ ता. सातारा येथील 84 वर्षीय पुरुष अशा एकूण 2 कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
*एकूण नमुने -324310*
*एकूण बाधित -57207*  
*घरी सोडण्यात आलेले -54516*  
*मृत्यू -1833* 
*उपचारार्थ रुग्ण-858* 

0000

No comments:

Post a Comment