सातारा दि.2 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 41 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 2, करंजे 1, शाहुपुरी 1, तामाजाईनगर 2, तासगाव 1, शिरगाव 1, शिवथर 1, सासुर्वे 1, खोजेवाडी 1, कोडोली 1, शेरेचीवाडी 1,
*कराड तालुक्यातील* कराड 1, मंगळवा पेठ 1,
*फलटण तालुक्यातील* जिंती 1, वाठार निंबळक 1,
*खटाव तालुक्यातील* वडूज 1, औंध 1, मांडवे 1, नांदोशी 1,
*कोरेगाव तालुक्यातील* सासुर्वे 3, चिमणगाव 1, वाठार स्टेशन 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 2, पाचगणी 2, कहीनगर 5,
*जावली तालुक्यातील* कुडाळ 1,
*माण तालुक्यातील* पळशी 2,
इतर सुर्ली 1,
*एकूण नमुने -314017*
*एकूण बाधित -56543*
*घरी सोडण्यात आलेले -53924*
*मृत्यू -1819*
*उपचारार्थ रुग्ण-800*
0000
No comments:
Post a Comment