ईदच्या दिवशी पाकिस्तानात बॉम्बस्फोट ; बॉंबस्फोटात 52 जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी ;
वेध माझा ऑनलाइन। ईदच्या दिवशीच पाकिस्तान हादरला असून बलुचिस्तान प्रांतामध्ये एका बॉंब स्फोटामध्ये 52 जणांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो जण यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांच्या संख्येत अजूनही वाढ होऊ शकते. या बॉंब स्फोटाची माहिती पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने दिली आहे. ईदचा सण साजरा करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर एका सुसाईड बॉंबरने हल्ला केल्याची माहिती आहे.
No comments:
Post a Comment