शिवजयंतीचे औचित्य साधून कराड बॅडमिंटन क्लबच्या वतीने शालेय बॅडमिंटन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धा दिनांक 15 व 16 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम बॅडमिंटन हॉल येथे नुकत्याच पार पडल्या स्पर्धेचे उद्घाटन श्री किशोर कुलकर्णी व राहुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले
सदर स्पर्धसाठी 229 स्पर्धकांनी नाव नोंदणी केली होती ही स्पर्धा 6 वयोगटात खेळवण्यात आली यामध्ये कराड तालुक्यातील सर्व शाळांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला तसेच सर्व क्रीडा शिक्षकांनी यामध्ये मोलाची मदत केली
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
मुली--
1 ली ते 4 थी
1 शरयू कदम
2 विभावरी कांबळे
3 मियारा मोरे व विभावरी गायकवाड
5 वी ते 7 वी
1 श्रद्धा इंगळे
2 अदिती आदमने
3 मानसी महाडिक व मिरा तोडकर.
8 वी ते 10वी
1 देवांशी पाटील
2 आर्या देशमुख
3 गायत्री कदम व अनन्या पाटील
मुले
1 ली ते 4 थी
1 विराज आरजूकडे
2 शौर्य पावसकर
3 गोयम मूथा व भार्गव पाटील
5 वी ते 7 वी
1 कनक जोशी
2 परम रसाळ
3 शर्विल बानुगडे व चैत्र शहा
8 वी ते 10वी
1.राजवीरसिंह डूबल
2 अर्जुन जाधव
3 मनिष पाटील व पियूष पाटील
स्पर्धेचा बक्षीस समारंभ श्री अतुल पाटील (ॲथलेटिक्स राष्ट्रीय कोच)यांच्या हस्ते पार पडला बक्षीस समारंभास श्री किशोर कुलकर्णी,राहुल कुलकर्णी, निलेश फणसळकर,ओंकार पालकर, अतुल पाटील तुषार गद्रे प्रकाश गद्रे आदी उपस्थित होते..
No comments:
Post a Comment