Monday, November 30, 2020

जिल्ह्यात 207 जणांना दिला डिस्चार्ज

सातारा दि. 30 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 207 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 332 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 *332  जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 17, कराड येथील 25, फलटण येथील 17, कोरेगांव येथील 9, वाई येथील 20, खंडाळा येथील 16, रायगांव येथील 8, पानमळेवाडी येथील 30, मायणी 8, महाबळेश्वर येथील 1, पाटण 3, दहिवडी येथील 17, खावली येथील 16, तळमावले 13, म्हसवड येथील 21, तरडगाव येथील 39 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 72 असे एकूण 332 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -248107*
*एकूण बाधित -51147*  
*घरी सोडण्यात आलेले -48587*  
*मृत्यू -1718* 
 *उपचारार्थ रुग्ण-842* 
00000

जिल्ह्यात आज 88 जण बाधित

 सातारा दि.30 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 88 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 5 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
  *सातारा तालुक्यातील*   सातारा 3, मंगळवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, दिव्यनगरी 1, विकासनगर 2, शाहुपूरी 1, भाग्यलक्ष्मी कॉलनी 1, सदाशिव पेठ 1, कृष्णानगर 1, सैदापूर 2, काशिळ 1, एकंबे 1, वंदन 1, विसावानाका 2, कोंडवे 2, कोडोली 1, शाहुनगर 1, शिवथर 2, वाढेफाटा 1, पाडळी 1, धनवडवाडी 1,
*फलटण तालुक्यातील* शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 1, कोळकी 1, लक्ष्मीनगर 2, विद्यानगर 1, साखरवाडी 3, पिंपळवाडी 2,  वाघोशी 1, मिरेवाडी 1, खामगाव 3, सुरवडी 1, रेवडी 1, होळ 1, कुंटे 1,  फडतरवाडी 1, विढणी 3, हिंगणगाव 1, ढवळेवाडी 1,
          *खटाव तालुक्यातील* खटाव 1, वडुज 1, नांदोशी 1,
          *माण  तालुक्यातील* पाणवन 7, जाशी 2,
          *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगांव 2,सुरली 1, 
  *जावली तालुक्यातील* मेढा 1, ओझरे 1,
*वाई तालुक्यातील* सिध्दनाथवाडी 1, फुलेनगर 3, दत्तनगर 2, पसरणी 3, बावधन 1, सोनगिरवाडी 1,
*खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 2,
*महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी 1,
बाहेरील जिल्ह्यातील जांब (पुणे) 1,
   *5 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये  वाढे ता. सतारा येथील 67 वर्षीय पुरुष तसेच खासगी हॉस्पीटलमध्ये चिंचणेर ता. सातारा येथील 78 वर्षीय पुरुष, विहापुर ता. कडेगांव जि. सांगली येथील 70 वर्षीय पुरुष, आणे ता. कराड येथील 60 वर्षीय महिला व रात्री उशीरा कळविलेले कोळकी ता. फलटण येथील 52 वर्षीय पुरुष  अशा एकूण  5 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

*एकूण नमुने -248107*
*एकूण बाधित -51147*  
*घरी सोडण्यात आलेले -48380*  
*मृत्यू -1718* 
 *उपचारार्थ रुग्ण-1049* 
0000

Sunday, November 29, 2020

आज जिल्ह्यातील 88 जणांना दिला डिस्चार्ज

सातारा दि. 29 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 88 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 26 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 *26 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 8  पिंपोडा  येथील 18असे एकूण 26 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -247329*
*एकूण बाधित -51059*  
*घरी सोडण्यात आलेले -48380*  
*मृत्यू -1713* 
 *उपचारार्थ रुग्ण-966* 
  
00000

आज जिल्ह्यात 135 जण बाधित

सातारा दि.29 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 135नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
  *सातारा तालुक्यातील* सातारा4,जारेवाडी 1,बोरगाव 1,बोरखळ 4,खामगाव 1,लिंब 3,शाहुनगर 2,वनवासवाडी 1, पोगरवाडी1, गोडोली 2,  सदरबाजार 1,गुरुवार पेठ 1, नेले किडगाव1,
*कराड तालुक्यातील*कराड 4,कर्वे 2,शामगाव 1,विंग 1,कोलेवाडी 1,येळगाव1,सैदापूर1, कोरेगाव2,आटके1, मलकापूर 2,  हेळगाव 1,वडोली 1,औड 1,  
 *पाटण तालुक्यातील* बेलवडे खु 1, 
*फलटण तालुक्यातील* फलटण 6, सांगवी 1,कोळकी 1,ढवळेवाडी 1,तारगांव 2,मुरुम 2 साखरवाडी 7, पिंपळवाडी 1,फडतरवाडी 1,तीरकवाडी 1, गुणवरे 2, गोळीबारमैदान 2, सुरवडी 2, हिंगणगाव 1, विढणी 1, मलटण 1, खराडेवाडी 1, 
*खटाव तालुक्यातील* खटाव  कातर खटाव 12, फडतरवाडी 1,ललगुण 1,
          *माण  तालुक्यातील* धनगरवाडी 1, दहिवडी 1,कुळकजाई 1, म्हसवड 5,मार्डी 1,पानवन1,गोंदवले 1,झाशी 1, 
          *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 2,सुर्ली 1,एकसळ 1,
  *जावली तालुक्यातील*  सायगाव 1,
           *महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी1,
*वाई तालुक्यातील*, दत्तनगर 1, कडेगाव 3,सिध्दनाथ 1,ओझर्डे 6,
*खंडाळा तालुक्यातील* लोणंद 3,मिरजे1, शिरवळ 2,
*इतर*1, नरवणे 1,गोळेवाडी 2,हिगणगाव 1,मिरेवाडी 4,
 बाहेरील जिल्ह्यातील कासेगाव 1, 
 *3 बाधितांचा मृत्यु*
जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये वाठार बुद्रुक ता.खंडाळा येथील 55 वर्षीय महिला,
उंब्रज ता.कराड  येथील 85 वर्षीय महिला,बिदालता.माण येथील 73 वर्षीय महिला अशा एकूण 3 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

*एकूण नमुने -247329*
*एकूण बाधित -51059*  
*घरी सोडण्यात आलेले -48292*  
*मृत्यू -1713* 
 *उपचारार्थ रुग्ण- 1054* 
                                                                       0000

Saturday, November 28, 2020

जिल्ह्यात 120 जणांना दिला डिस्चार्ज

सातारा दि. 28 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 120 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 269 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 *269 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 25, कराड येथील 25, फलटण येथील 15, कोरेगांव येथील 11, वाई येथील 23, खंडाळा येथील 25, रायगांव येथील 14, पानमळेवाडी येथील 34,  महाबळेश्वर येथील 10, दहिवडी येथील 5,म्हसवड येथील 7, पिंपोडा येथील 5, व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 70 असे एकूण 269 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -245933*
*एकूण बाधित -50924*  
*घरी सोडण्यात आलेले -48292*  
*मृत्यू -1710* 
 *उपचारार्थ रुग्ण-922* 

 
00000

आज जिल्ह्यातील 169 जण सापडले बाधित

 सातारा दि.28 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 169 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 4 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
  *सातारा तालुक्यातील* सातारा 10, बोरगाव 2,झरेवाडी 2, बोरखळ 1,सदर बाजार 1, अहिरेवाडी 1,गोडोली 1,धनावडेवाडी 1,भाटमरळी 1,करंडी 1,वर्ये 1,वडूथ 2,दौलमनगर 2,संभाजीनगर 1,शिवथर 2,नेले किडगाव 1,पिरवाडी  1,कोडोली 1,खेड 1,नागठाणे 1,विकासनगर 1,शाहुनगर 1,शहापूर 1,पाडळी 1,अंबेदरे 1,
      *कराड तालुक्यातील*गोलेश्वर 1,कराड 4,काले 1,उंब्रज 1,शिवनगर 1,विद्यानगर 1,
         *पाटण तालुक्यातील* पाटण 5,बेलवडेखुदे 1,चाफळ रोड 1,
        *फलटण तालुक्यातील* फलटण 12,साखरवाडी 3,जाधववाडी 1,निरगुडी 2,नीरा 1,वखारी 1,कोळकी 1,मलटण 2,विडणी 1,लक्ष्मीनगर 1,तरडगाव 2,तुकोबाचीवाडी 1,
       *खटाव तालुक्यातील*वडूज 10,पुसेगाव5,पंढरवाडी 1,खटाव 2,अंबवडे 1,
       *माण  तालुक्यातील*पळशी 1,माण 3,म्हसवड 1,मर्डी 1,रानंद माण 1,काटेवाडी 2, धनगरवाडी 1,
        *कोरेगाव तालुक्यातील*कोरेगाव 4,बोरगाव 2,रहिमतपूर 6,सुर्ली 3, कोरेगाव खेड 2,शिरढोन 1, एकसळ 1,चिलेवाडी 4,वाठार किरोली 2,
*जावली तालुक्यातील*कुडाळ 3,सायगाव 1,
*वाई तालुक्यातील*सह्याद्रीनगर 2, पसरणी 1,धामणी 1,
*खंडाळा तालुक्यातील*शिरवळ1,खंडाळा 6,
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 3,पोलीस स्टेशन महाबळेश्वर4,भिलार 1,पाचगणी पोलीस स्टेशन 2,
*इतर* मुरुम बारामती 2,पिपंळवाडी 2,विरकरवाडी 1, हिंगणगाव 2,सांगली 2,इचलकरंजी 1,सोलापूर 1,डांगरेघर 2,पुणे 1,

*4 बाधितांचा मृत्यु*
जिल्हा रुग्णालय सातारा  येथील सत्वशिलनगर ता. सातारा येथील 78 वर्षीय महिला,जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये सैदापूर ता. कराड  येथील 68 वर्षीय पुरुष, भादे ता. खंडाळा येथील 73 वर्षीय पुरुष, काळचौंडी  ता. माण येथील 84 वर्षीय पुरुष, अशा एकूण 4 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

*एकूण नमुने -245933*
*एकूण बाधित -50924*  
*घरी सोडण्यात आलेले -48172*  
*मृत्यू -1710* 
 *उपचारार्थ रुग्ण-1042* 
0000

Thursday, November 26, 2020

आज जिल्ह्यात 583 जणांना दिला डिस्चार्ज

सातारा दि. 26 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 583 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 344 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 *344 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 26, कराड येथील 17, फलटण येथील 4, कोरेगांव येथील 29, वाई येथील 11, खंडाळा येथील 27, रायगांव येथील 15, पानमळेवाडी येथील 18, मायणी येथील 8, महाबळेश्वर येथील 44, पाटण येथील 8, दहिवडी येथील 48, म्हसवड येथील 11 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 78 असे एकूण 344 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -242729*
*एकूण बाधित -50529*  
*घरी सोडण्यात आलेले -48078*  
*मृत्यू -1703* 
 *उपचारार्थ रुग्ण-748* 

00000