वेध माझा ऑनलाइन - सातारारोड (ता. कोरेगांव) येथील प्रगतशील शेतकरी, व्यापारी प्रभाकर रंगूशेठ म्हमाणे (भाऊ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. किराणा भुसार मालाचे व्यापारी संजय म्हमाणे व किरण म्हमाणे यांचे ते वडिल होत. त्यांच्या पश्चात पत्नी,भाऊ मुले, मुली, सुना, नातवंडे,परतवंडे असा परिवार आहेे. माती सावडणे विधी गुरूवारी सकाळी सातारारोड येथे नऊ वाजता होणार आहे.
No comments:
Post a Comment