सातारा दि (जिमाका)
जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 18 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले तर 1जणांचा मृत्यू झाला आहे तर
9 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे
तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 1 खंडाळा 2 खटाव 2 कोरेगांव 0 माण 3 महाबळेश्वर 1 पाटण 2 फलटण 1 सातारा 2वाई 2 व इतर 0 आणि नंतरचे वाढीव 2 असे आज अखेर एकूण 18 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात...
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 9 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment