कराड नगरपरिषदेच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार दिनांक 16 रोजी विनायक(अण्णा)पावसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल केला आहे. त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे
कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सादर केला आहे.
उद्या १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे.
No comments:
Post a Comment