वेध माझा ऑनलाईन। कराडमधील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ चंद्रशेखर औंधकर यांचे आज मंगळवारी सकाळी दुःखद निधन झाले ते 67 वर्षाचे होते आषाढी एकादशी दिवशो त्यांचा अपघात झाला होता त्यानंतर ते कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते आज त्यांची प्राणज्योत मालवली
बालरोग तज्ञ म्हणून त्याचा सर्वदूर परिचय होता आतापर्यंत हजारो लहान मुलांवर त्यांनी उपचार केले आहेत सामाजिक कार्यात देखील त्यांचा सहभाग होता त्यांच्य निधनाने वैद्यकिय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे
No comments:
Post a Comment