आज माजी नगरसेवक इंद्रजित गुजर ,अप्पा माने नगरसेविका स्मिता हुलवान व सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांचा आज मुंबईत भाजप मध्ये प्रवेश झाला आमदार डॉ अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली या सर्वांनी प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला
दरम्यान काही दिवसांपूर्वीच मलकापूर येथील काँग्रेस चे काही नगरसेवक भाजपमध्ये गेल्याचे दिसले तसेच अनेक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य देखील डॉ अतुल भोसलेंच्या नेतृत्वाला मानून भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले आहेत
कराड शहरातील विविध राजकीय पार्ट्यांमध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत असणारे अनेकजण कोणत्याही पार्टीत असले तरी दिसतात मात्र...अतुलबाबांबरोबर...
त्यातच आज या 4 जणांनी भाजप प्रवेश केल्याने भाजप चे पारडे या नगरपरिषदेच्या राजकारणात जड झाल्याचे दिसत आहे
No comments:
Post a Comment