देवेंद्र फडणवीस यांच्या प्रस्तावित नाशिक दौऱ्याच्या काही तास आधीच नाशिक पोलिसांनी मोठी अॅक्शन घेतली आहे. नुकतेच ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेले मामा राजवाडे यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. गंगापूर रोडवरील गोळीबार प्रकरणात त्यांची भूमिका संशयास्पद मानली जात असून, नाशिक गुन्हे शाखेकडून त्यांची तब्बल 15 तास कसून चौकशी करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment