Tuesday, October 21, 2025

शरद पवार यांचे विश्वासू आमदार राजीव देशमुख यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

वेध माझा ऑनलाईन
विधानसभेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
 त्यांच्या निधनामुळे चाळीसगाव आणि जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे

No comments:

Post a Comment