सातारा दि. 1 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 125 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 29 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
29 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 4,फलटण येथील 18,व पिंपोडा येथील 7,
असे एकूण 29 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने – 190691
एकूण बाधित -- 46531
घरी सोडण्यात आलेले -41898
मृत्यू -- 1555
उपचारार्थ रुग्ण -- 3078
00000
No comments:
Post a Comment