Sunday, November 1, 2020

आज जिल्ह्यातील 156 जण बाधित

सातारा दि. 1 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 156 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
 *सातारा तालुक्यातील* सातारा 10, सोनगाव माहुली 1,सिध्देश्वर 1,यादोगोपळ पेठ 1,म्हसवे 1, शाहुपूरी 1, कोडोली 1,शुक्रवार पेठ 2,चिंचणेर 1,शहापूर 1, कांगा कॉलनी 1, सोमवार पेठ 1, चिमणपूरा पेठ 3,अंबवडे 4,केसरकर पेठ 1,पाली 1,जिहे1,वेळेकामठी 1,संगमनगर 1, मोळाचा ओढा 1,
         *कराड तालुक्यातील* कराड 3,मलकापूर 3,आगशिवनगर 2, नांदगाव1, विद्यानगर 1,बुधवार पेठ 1,आने 1,
      *वाई तालुक्यातील*  वाई 3,परांती 3,
        *फलटण तालुक्यातील* फलटण 4, मंगळवार पेठ 1, सोनवडी 1,लोणंद 2, कापशी 1,आरडगाव 1,लक्ष्मीनगर 1,आसू 1,
  *महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 1,पाचगणी 1,
 *खटाव तालुक्यातील*खटाव 2, औंध 3,वडूज 5, कुरोली 9, सिध्देश्वर कुरोली 6,
 *माण  तालुक्यातील* गोंदवले 2,आंधळी 1, मायणी 2, बिदाल 3, मार्डी 1,कुकडवाड4, म्हसवड 3, दहिवडी 2, पळशी 2,
       *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 2,  रहिमतपूर 3, सुर्ली 1,सातारारोड 1, 
 *पाटण तालुक्यातील*पाटण 10, माटेकरवाडी 2, कुभांरवाडा 2, रामपूर 1, मल्हार पेठ 1, ढोरोशी 1, सोनवडे 1, बनपूर 1,
जावली तालुक्यातील*कुंसुबी 1, सांगवी 2, गांजे 1, मालचंदन 1, 
*खंडाळा तालुक्यातील*खंडाळा 3, भादे 2,शिवाजीनगर 1,
*इतर* गावडी 3,कोकळसरे 1, ढाकणी 1,खानापूर 1,मिराजे 1,
*11 बाधितांचा मृत्यु*
 जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये म्हाते बुद्रुक ता. जावली येथील 64 वर्षीय पुरुष,खटाव येथील 79 वर्षीय पुरुष,उशिरा कळविलेले भीमनगर ता. कोरेगाव येथील 69 वर्षीय पुरुष, लिंब ता. सातारा 65  वर्षीय महिला, समर्थमदिंर ता.सातारा येथील,72 वर्षीय महिला, शिरवळ ता. खंडाळा 64 वर्षीय पुरुष, शीरवडे ता. कराड 72 वर्षीय पुरुष,वरधनगड ता. खटाव 75 वर्षीय पुरुष,अशा 8 एकूण कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 
*घेतलेले एकूण नमुने -190691*
*एकूण बाधित -46531*  
*घरी सोडण्यात आलेले -41773*  
*मृत्यू -1555* 
*उपचारार्थ रुग्ण-3203*  
00000

No comments:

Post a Comment