सातारा दि.22 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 166 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 3, रविवार पेठ 1, बुधवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, यादोगोपाळ पेठ 2, शाहुपूरी 1, शाहुनगर 2, रामाचागोट 3, करंजे 2, देगांव 1, गोडोली 2, संभाजीनगर 1, आर्वी 2, नागठाणे 3, मोरेवाडी 1, किडगांव 1, सासपाडे 1, कळंभे 1,सायगांव 1,
*कराड तालुक्यातील* कराड 4, शुक्रवार पेठ 1, मलकापूर 1, उंब्रज 3,सुरली 1, वारुंजी 1, रुक्मीणीनगर 1, ओगलेवाडी 1, मसूर 1, किवळ 1, कलवडे 2, विद्यानगर 3,रेठरे बु. 2,कार्वेनाका 1,सैदापुर 1, आगाशीवनगर 1, चचेगांव 1,
*पाटण तालुक्यातील* पाटण 1, बनपुरी 1, डेरवण 1, शिबेवाडी 1, ऐनाचीवाडी 1,
*फलटण तालुक्यातील* लक्ष्मीनगर 2, गारपीरवाडी 1, राजुरी 5, अंदरुड 2,मुरुम 1,साखरवाडी 4, हिंगणगाव 1, कोळकी 2, तडवळे 1, धुळदेव 2,
*खटाव तालुक्यातील* खटाव 2, कातरखटाव 3, वडुज 8, दातेवाडी 1, डांभेवाडी 2,जाखणगाव 1, सिध्देश्वर कुरोली 1,पुसेगांव 1, म्हासुर्णे 3, वांझोळी 2, बोंबाळे 1, बुध 1,
*माण तालुक्यातील* राणंद 2, गोंदवले खु. 2, म्हसवड 4,देवपुर 1, मार्डी 1, पळशी 2, दहिवडी 2, बिजवडी 2, लोधवडे 1,
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगांव 3, रहिमतपूर 6, वाठार कि. 1, सुरले 1, भादळे 1, खेड 1, कुमठे 1, एकसळ 1, वाठार स्टे. 1, एकंबे 1, ब्रम्हपुरी 1
*जावली तालुक्यातील* सांगवी 4,
*वाई तालुक्यातील* वाई 2, उडतरे 1, रविवार पेठ 1, सह्याद्रीनगर 1, भुईंज 1,
*खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 1, शिरवळ 2, लोणंद 3, नायगांव 1, भादे 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी 3,
*इतर* पिपलवाडी 2,
*3 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये खटाव येथील 55 वर्षीय पुरुष व विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये बिदाल ता. माण येथील 83 वर्षीय पुरष, बुधव ता. खटाव येथील 85 वर्षीय पुरुष, अशा एकूण 3 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
*एकूण नमुने -233425*
*एकूण बाधित -49732*
*घरी सोडण्यात आलेले -47053*
*मृत्यू -1681*
*उपचारार्थ रुग्ण-998*
0000
No comments:
Post a Comment