सातारा दि.29 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 135नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा4,जारेवाडी 1,बोरगाव 1,बोरखळ 4,खामगाव 1,लिंब 3,शाहुनगर 2,वनवासवाडी 1, पोगरवाडी1, गोडोली 2, सदरबाजार 1,गुरुवार पेठ 1, नेले किडगाव1,
*कराड तालुक्यातील*कराड 4,कर्वे 2,शामगाव 1,विंग 1,कोलेवाडी 1,येळगाव1,सैदापूर1, कोरेगाव2,आटके1, मलकापूर 2, हेळगाव 1,वडोली 1,औड 1,
*पाटण तालुक्यातील* बेलवडे खु 1,
*फलटण तालुक्यातील* फलटण 6, सांगवी 1,कोळकी 1,ढवळेवाडी 1,तारगांव 2,मुरुम 2 साखरवाडी 7, पिंपळवाडी 1,फडतरवाडी 1,तीरकवाडी 1, गुणवरे 2, गोळीबारमैदान 2, सुरवडी 2, हिंगणगाव 1, विढणी 1, मलटण 1, खराडेवाडी 1,
*खटाव तालुक्यातील* खटाव कातर खटाव 12, फडतरवाडी 1,ललगुण 1,
*माण तालुक्यातील* धनगरवाडी 1, दहिवडी 1,कुळकजाई 1, म्हसवड 5,मार्डी 1,पानवन1,गोंदवले 1,झाशी 1,
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 2,सुर्ली 1,एकसळ 1,
*जावली तालुक्यातील* सायगाव 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी1,
*वाई तालुक्यातील*, दत्तनगर 1, कडेगाव 3,सिध्दनाथ 1,ओझर्डे 6,
*खंडाळा तालुक्यातील* लोणंद 3,मिरजे1, शिरवळ 2,
*इतर*1, नरवणे 1,गोळेवाडी 2,हिगणगाव 1,मिरेवाडी 4,
बाहेरील जिल्ह्यातील कासेगाव 1,
*3 बाधितांचा मृत्यु*
जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये वाठार बुद्रुक ता.खंडाळा येथील 55 वर्षीय महिला,
उंब्रज ता.कराड येथील 85 वर्षीय महिला,बिदालता.माण येथील 73 वर्षीय महिला अशा एकूण 3 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
*एकूण नमुने -247329*
*एकूण बाधित -51059*
*घरी सोडण्यात आलेले -48292*
*मृत्यू -1713*
*उपचारार्थ रुग्ण- 1054*
0000
No comments:
Post a Comment