आज येथील यशवंत विकास आघाडीच्या कार्यालयात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय स्व यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त पालिकेतील गटनेते राजेंद्रसिह यादव यांचे बंधू विजयसिह यादव यांच्या वतीने चव्हाण साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
.
त्याप्रसंगी संजयसिंह (दादा)यादव, सुजित थोरात,विनोद शिंदे,अक्षय कांबळे ,माणिकराव भोपते,शिंदे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment