Saturday, November 28, 2020

आज जिल्ह्यातील 169 जण सापडले बाधित

 सातारा दि.28 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 169 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 4 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
  *सातारा तालुक्यातील* सातारा 10, बोरगाव 2,झरेवाडी 2, बोरखळ 1,सदर बाजार 1, अहिरेवाडी 1,गोडोली 1,धनावडेवाडी 1,भाटमरळी 1,करंडी 1,वर्ये 1,वडूथ 2,दौलमनगर 2,संभाजीनगर 1,शिवथर 2,नेले किडगाव 1,पिरवाडी  1,कोडोली 1,खेड 1,नागठाणे 1,विकासनगर 1,शाहुनगर 1,शहापूर 1,पाडळी 1,अंबेदरे 1,
      *कराड तालुक्यातील*गोलेश्वर 1,कराड 4,काले 1,उंब्रज 1,शिवनगर 1,विद्यानगर 1,
         *पाटण तालुक्यातील* पाटण 5,बेलवडेखुदे 1,चाफळ रोड 1,
        *फलटण तालुक्यातील* फलटण 12,साखरवाडी 3,जाधववाडी 1,निरगुडी 2,नीरा 1,वखारी 1,कोळकी 1,मलटण 2,विडणी 1,लक्ष्मीनगर 1,तरडगाव 2,तुकोबाचीवाडी 1,
       *खटाव तालुक्यातील*वडूज 10,पुसेगाव5,पंढरवाडी 1,खटाव 2,अंबवडे 1,
       *माण  तालुक्यातील*पळशी 1,माण 3,म्हसवड 1,मर्डी 1,रानंद माण 1,काटेवाडी 2, धनगरवाडी 1,
        *कोरेगाव तालुक्यातील*कोरेगाव 4,बोरगाव 2,रहिमतपूर 6,सुर्ली 3, कोरेगाव खेड 2,शिरढोन 1, एकसळ 1,चिलेवाडी 4,वाठार किरोली 2,
*जावली तालुक्यातील*कुडाळ 3,सायगाव 1,
*वाई तालुक्यातील*सह्याद्रीनगर 2, पसरणी 1,धामणी 1,
*खंडाळा तालुक्यातील*शिरवळ1,खंडाळा 6,
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 3,पोलीस स्टेशन महाबळेश्वर4,भिलार 1,पाचगणी पोलीस स्टेशन 2,
*इतर* मुरुम बारामती 2,पिपंळवाडी 2,विरकरवाडी 1, हिंगणगाव 2,सांगली 2,इचलकरंजी 1,सोलापूर 1,डांगरेघर 2,पुणे 1,

*4 बाधितांचा मृत्यु*
जिल्हा रुग्णालय सातारा  येथील सत्वशिलनगर ता. सातारा येथील 78 वर्षीय महिला,जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये सैदापूर ता. कराड  येथील 68 वर्षीय पुरुष, भादे ता. खंडाळा येथील 73 वर्षीय पुरुष, काळचौंडी  ता. माण येथील 84 वर्षीय पुरुष, अशा एकूण 4 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

*एकूण नमुने -245933*
*एकूण बाधित -50924*  
*घरी सोडण्यात आलेले -48172*  
*मृत्यू -1710* 
 *उपचारार्थ रुग्ण-1042* 
0000

No comments:

Post a Comment