सातारा दि.11 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 24 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर 2 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 1, गोडोली 1, कडेगाव 1,
*कराड तालुक्यातील* कराड 1,
*फलटण तालुक्यातील* फलटण 1,कसबा पेठ 1, शिंदेवाडी 1, साखरवाडी 1, खुंटे 1, फडतरवाडी 2,
*माण तालुक्यातील* दहिवडी 1, मार्डी 2,
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 1,एकसळ 1, रहिमतपूर 2,त्रिपुटी 1,
*वाई तालुक्यातील* सोनगिरवाडी 1,
*जावली तालुक्यातील* बामणोली 1, रायघर 1,
*इतर* 1
*इतर जिल्हे* बारामती 1,
*2 बाधितांचा मृत्यु*
जिल्ह्यातील विविध हॉस्पीटलमध्ये सोनके ता. कारेगाव येथील 76 वर्षीय पुरुष व लोधावडे ता. माण येथील 62 वर्षीय पुरुष अशा एकूण 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
*एकूण नमुने -295423*
*एकूण बाधित -55231*
*घरी सोडण्यात आलेले -52584*
*मृत्यू -1803*
*उपचारार्थ रुग्ण-844*
0000
No comments:
Post a Comment