आज येथील स्टॅण्ड परिसरात वेलनेस मेडिकल समोर बेवारस बॅग आढळून आली मात्र तपासाअंती त्यात केवळ कपडे असल्याचे निदर्शनास आले
हि केवळ अफवा असल्याचे समोर आले असले तरीही हा विषय शहरात मात्र चर्चेत रंगला.
मागील महिन्यात याच ठिकाणी अशीच एक बेवारस बॅग आढळून आल्याने खळबळ माजली होती.बॉम्ब शोध व नाश पथक त्या ठिकाणी बोलावून तपास करण्यात आला असता त्यात बॉम्ब वगैरे काही नसल्याचे समोर आले होते. ती फक्त एक अफवा ठरली होती, तशीच आजही या सापडलेल्या बॅगेत केवळ कपडे असल्याचे दिसून आल्याने हीदेखील अफवाच असल्याचे समोर आले. या विषयाची चर्चा रंगल्याचे मात्र दिसून आले.
No comments:
Post a Comment