येथील वेणूताई चव्हाण उपविभागीय रुग्णालय येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या उपस्थितीत कोविड लस ड्राय रन झाला. क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, कराड उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र मल्हारपेठ ता. पाटण या तीन ठिकाणी ही प्रक्रिया पार पडणार आहे.
आजच्या कराड येथे झालेल्या या प्रकियेदरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विनयकुमार गौड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment