सातारा दि.14 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 51 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 5, शुक्रवार पेठ 1, बुधवार पेठ 1,अजिंक्य कॉलनी 3, शनिवार पेठ 1, यादोगोपाळ पेठ 1, जकातवाडी 1, निगडी 1, मलवडी 1, शिवथर 1, कोडोली 1, मानेवाडी 1, शेंद्रे 1, ठोसेघर 1, रेवंडे 1,
*कराड तालुक्यातील* कराड 1,गोवारे 1, कर्वे नाका 1, मुंढे 1,
*पाटण तालुक्यातील*मारुल हवेली 2,
*फलटण तालुक्यातील* काळज 1, तरडगाव 1, तामखेडा 2, खुंटे 1, सोमथळी 1,
*खटाव तालुक्यातील* भांडेवाडी 1, वडूज 1,
*माण तालुक्यातील* पळशी 2,
*कोरेगाव तालुक्यातील* रहिमतपूर 2,
*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 3, वडगाव 1,
*वाई तालुक्यातील* वाई 1,एकसर 1, सिद्धनाथवाडी 1,
*इतर*2, काळगाव 1,
बाहेरील जिल्ह्यातील वीटा 1, मिरज 1,
*एकूण नमुने -299438*
*एकूण बाधित -55437*
*घरी सोडण्यात आलेले -52815*
*मृत्यू -1804*
*उपचारार्थ रुग्ण-818*
0000
No comments:
Post a Comment