सातारा दि.5 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 41 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले तर 1 बाधिताचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* पिरवाडी 1, झरेवाडी 1, कराड 2, वळसे 1, ढोणे कॉलनी सातारा 1,
*कराड तालुक्यातील* कराड 3, सोमवार पेठ 3, गुरुवार पेठ 2,
*फलटण तालुक्यातील* फलटण 2, शुक्रवार पेठ 1, कोळकी 2, फडतरवाडी 1, पाडेगाव 1,लक्ष्मीनगर 1,
*खटाव तालुक्यातील* वडूज 1, ललगुण 1,
*माण तालुक्यातील* जांभुळणी 1, विरकरवाडी 1,मार्डी 1,
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 7, आसनगाव 2,
*खंडाळा तालुक्यातील* नायगाव 1,
*वाई तालुक्यातील* आसले 1,
इतर 2,
बाहेरील जिल्ह्यातील नवी मुंबई 1,
*1 बाधिताचा मृत्यु*
खासगी हॉस्पीटलमध्ये बुध ता. खटाव येथील 82 वर्षीय पुरुषाचा उपचारदम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
*एकूण नमुने -289880*
*एकूण बाधित -54857*
*घरी सोडण्यात आलेले -52343*
*मृत्यू -1795*
*उपचारार्थ रुग्ण-719*
0000
No comments:
Post a Comment